आपणास माहीत आहे काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज (backdrop walls portrait ) बॉलीवूड फिल्म्स मधील सिनमध्ये पाठीमागील हायकोर्ट , पोलीस स्टेशन , कलेक्टर ऑफिस , कायदा व संरक्षण , राज्यघटना आदी विषयांवर
2....
जेंव्हा मुख्य दृश्य चित्रित करत होते ..... तेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज लावत नसत .... गांधी , विवेकानंद , टागोर ई. फोटो लावत असत .... परंतु 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या जे. ओम प्रकाश यांच्या आखीर क्यों या हिंदी चित्रपटा पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो

3...
आपण बॅकड्रॉप वॉल्स वर पाहत आलो आहोत ..... हे सर्व घटनाकाराचे फोटोज ज्यांच्या कायद्यामुळे हा देश चालत असतो त्यांचे पोर्ट्रेट्स मुख्य स्क्रीनवर येण्यास देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 38 वर्ष लागावे ... ही भारतीय चित्रपट शृष्टीसाठी लाजिरवाणी बाब आहे .

4...
आता सध्या असा एकही चित्रपट नसतो ज्याच्या बॅकड्रॉप
वॉल्सवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याशिवाय तो कायद्याचा किंवा तत्सम सिन हा पूर्ण होऊ शकेल .....

5...
.....आणी हो
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
असे एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावर या जगात सर्वात जास्त संगीतमय गाणी रेकॉर्ड केलेली आहेत ..... हे विशेष !
#DrBabasahebAmbedkar
#BackDropPhotos_In_Bollywood
#GreatPerson_SocialJusticeHumanRights
CP~ fb
.....आणी हो

#DrBabasahebAmbedkar
#BackDropPhotos_In_Bollywood
#GreatPerson_SocialJusticeHumanRights
CP~ fb
कोण होत तो आरक्षणाला भीक म्हणार ???
ट्विट दिसत नाय मला त्याची
ट्विट दिसत नाय मला त्याची

सप्रेम जय भीम सर्वना