★जर मला Feminism नावाची गोष्ट भेटली नसती तर..★
★शाळेत Period चालू असतांना, जेव्हा मी Notebook मधे अश्लील चित्र काढत बसलो होतो, तेव्हा..★
★आणि जेव्हा मी शाळेत Crush च नाव, Computer Lab मधल्या Table वर लिहिल आणि नंतर झालेल कांड आणि जीवणात झालेला मोठा बदल..★

माझ्या शहरात एक तलाव आहे,
दिवाळीच्या सुटया चालू होत्या,
मी, माझा मित्र, cycle वर double seat बसून,
सकाळीच त्या तलावा जवळ छोटे छोटे मासे पकडायला आणि खेळायला आलो होतो,
सोबत caarybag पण घेतली होती,
आम्हाला सकाळ पासुन खेळत खेळत सायंकाळ झाली,

मग काय त्याच्या घरी आणि माझ्या घरी सुद्धा शोधाशोध सुरु,
बाबा आले office वरुण,
आई, "हा सकाळ पासुन गेला आहे,अजुन नाही आला"
बाबांणी माझ्या सर्व मित्रांकडे विचारल. एका मित्राला आम्ही सांगितल होत,तो आला ना बाबांना घेऊन,त्या तलावाजवळ,
जशे बाबा दिसले, तस,माझ्या हातून ती carry bag सटकली,

"बस, भोसळीच्या गाडीवर, सायाच्या चोदीच्या.." आणि बरच काही बोले..
बाबा ने त्या मित्राला ही लगेच घरी जायला सांगितल.
घरी आल्यावर लय सुताई झाली,
आई मधात पडली म्हणुन वाचलो..
_____
मी तो मागच्या thread मधे सांगितल होत ना,
porn बघितला होता म्हणुन,
मग काय डोक्यात नेहमीच

अश्लील विचार असत. म्हणजे मी शाळेतल्या मुलींना ही रात्री Imagine करत झोपायचो.
एकदा Period सुरु होता, बोर होत होत,
मग काय चित्र काढत बसलो,
Ma'am पुढे बसून शिकवत होत्या,
मी Notebook च्या page च्या दोन्ही टोकांनी, मुलगा आणि मुलीच चित्र काढल,

असच rough,
आणि त्या मुलाच लिंग सरळ बान करून direct त्या मुलीच्या लिंगा जवळ नेल.
बाजुला बसलेला मित्र ही,
चित्राचा आनंद घेत होता,
जेव्हा मी तो बान नेला,
तेव्हा त्याला हसूच आवरल नाही,
मग, काय ma'am आल्याजवळ,
मी लगेच notebook खाली आणि book वर..

Ma'am नी ते सर्व notebook चेक केल,
त्यांना ते चित्र दिसल,
आणि त्यांनी खुप हानल आणि थोड मित्राला ही,
"असले धंदे करण्यासाठी शाळेत येतो का"
त्यांनी page फाडल आणि dustbin मधे टाकून दिल.
आजु बाजुच्या मित्रांणा ते चित्र दिसल होतच,
मग सर्व मित्र मला चित्रकार म्हणुन चीडवायला लागले.

"काय, चित्रकार आज कोणत चित्र काढताय?"
मला,याच वाईट नाही वाटायच.
बाबांणीच इतक्यावेळा लोकांसमोर पानउतारा केला होता,म्हणुन,पूर्ण बेशरम झालो होतो.
(जेव्हा छोटी मिशी आली होती,मी टाकली काढून आणि तेव्हाच बाबांचा जेवणाचा डबा office मधे घेऊन जायच होत,घेऊन गेलो,
बाबा,"छक्या सारखा दिसतोय")

एकदा मी माझ्या वर्गातल्या crush च नाव (जिच्या कडे मी मूर्खा सारखा बघत राहायचो) computer lab मधल्या, एका computer च्या table वर लिहिल आणि बाजुला heart काढून फक्त S लिहिल.
Computer lab मधे कुठले computer कोणाला मिळतील, अस काही fix नव्हत.

तो computer वर्गातल्या एका मुलीला गेला,
तीने direct माझ्या crush ला सांगितल,
आणि मग त्या दोघीनी आणि इतर काही मुली Computer च्या सरांजवळ गेल्या,
Computer चा मास्तर लय चुतिया होता,
त्याने class teacher ला ही बोलावल,

मग, S नावांचे ४-५ मूल वेगळी केली,
मित्रांना कल्पना होतीच, मीच असेल म्हणुन,
आणि ते मला तिच्या नावाने चिडवायचे सुद्धा,
पण, कोणीच सांगत नव्हत,
म्हणजे माझी मित्रांमधे खुप चांगली image होती, नेहमीच help करणारा,

आणि माझ्या crush पेक्षा इतर मुलीच जास्त टपर टपर करत होत्या.

मग, एक मुलगी म्हटली, माझ्याकडे बोट करून,
"हा, इच्याकडे नेहमी बघत असतो आणि त्याचा इला त्रास होतो."
ते वाक्य खुपच जिव्हारी लागल की, आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होतो म्हणुन.
Class Teacher होताच,
त्याने इतक हानल ना की बस,
आणि हानत हानत HM कडे घेऊन गेला
HM ने ही दोन कानाखाली मारल्या,

पण, ना डोळ्यात पाणी होत, ना लाज होती.
मग, HM, Class Teacher ला म्हटला, "याच्या घरच्यांना कॉल करा"
मग,मी जे रडायला लागलो,की बस रे बस.
Class teacher च्या पाया पडलो, "सर,चुक झाली, पुन्हा होणार नाही"
HM ऐकायलाच तयार नव्हता,
Class teacher HM ला हो म्हणत,
मला cabin च्या बाहेर घेऊन आला,

म्हटला "आता सोडतो, पुन्हा चूक व्हायला नको."
दुसऱ्या दिवशी शाळेत यायची इच्छाच होत नव्हती,
पण, मग घरी काय सांगणार.
मग, त्या दिवसांपासुन मी शाळेतल्या कोणत्याही मुलीकडे बघायचो नाही.
वाटायच की, मी खुप खुप वाइट मुलगा आहे,
मग, समोरुन एखादी मुलगी आली तर, खाली मान घालायचो.

आणि तेव्हा मग, आध्यात्माकडे अजुन जास्त वळलो.
_____
मग, घराच्या बाहेर पडल्यावर,
आजु बाजूने, म्हणजे city bus मधे जर, एखादी मुलगी बाजुला बसली तर, स्वतःला पूर्ण दुसऱ्या side ने मी ओढून घ्यायचो, मग त्या side ला थूंकलेल, असेल तरीही.
म्हणजे मी ज्या मुली सोबत सगळ्यात जास्त talkies मधे

जाउन movies बघितले आहेत ना,
तर, ती बाजुला बसली असेल तर,तेव्हा ही मी हेच करायचो.
वाटायच यार आपला जर,चुकुन touch झाला तर,
बस..
अशी भीती नेहमी वाटायची.
____
मग,college मधे असतांना,
चळवळ भेटली,
मग,feminism नावाची गोष्ट ही समजली,
मग,एकदा feminism च्या workshop मधे मी प्रश्न विचारला,

(त्या workshop ला १५-२० मुली सुद्धा होत्या )
"यार मी रसत्यावरुण चालणाऱ्या मुलींकडे अजिबात बघत नाही, मग, मी ते बघाव की नाही बघाव आणि जर मी बघत असेल तर, मी चांगला व्यक्ति आहे की, नाही?"
यार त्या workshop घेणाऱ्या व्यक्तिने माझ्या प्रश्नाच उत्तर व्यवस्थित दिल नव्हत.

मग, मी हाच प्रश्न twitter वरच्या एका दी. ला विचारला,
मग, त्यात जोडून हे पण, विचारल की, "मी, मुलींचे profile pic बघत असेल. तर, मग मी चांगला feminist नाही का? आणि चांगला माणुस पण..?"
मग, त्या दी. ने हे उत्तर दिल,
पण, तरीही मी मुलींकडे कितीही बघायची इच्छा झाली तरी, मी ते टाळतोच.

शेवटी हे कि, मला चांगला feminist बनायच आहे.
"The Second Sex" अजुन नाही वाचल मी.
एक तर, त्याच मराठी अनुवादीत पुस्तक महाग आहे आणि ते पुस्तक पण मोठ आहे.
पण, वाचेल एकेदिवशी.
मला तरी, वाटत की, feminism ची सर्वात जास्त आवश्यकता ही महिलांपेक्षा पुरुषांणाच आहे.

मला आता पर्यंत जितक feminism समजलय,त्याच्यामुळे मी माणसात आलोय आणि अजुन चांगल माणुस बनायच आहे.
___
मला माहित आहे,मी खुप बालिश आणि मूर्ख आहे म्हणुन,स्वतःवर खुप काम कराव लागणार आहे मला.
पण,कुठेतरी मन मोकळ करायची इच्छा होत होती,म्हणुन लिहित होतो.
हा माझा खरच शेवटचा व्ययक्तिक thread.

जर मला feminism नावाची गोष्ट भेटली नसती तर.. छोटा thread.. 
@peshvebajirao @arvindgj @Kranti_evince @prathameshpurud @Am_here_DURGA @SahilVastad @ShayzwanChutney @sawant_chetu @iumeshchaudhari @kirti_sd @e_eraaaa @AquarianTruths @Pooja_Subhash_ @anonymous_7222 @yadsul