आज मुंबईकर गर्दीमुळे त्रस्त आहेत. @Dev_Fadnavis सरांच्या काळात मेट्रो च काम जोमात चालू झालं, योग्य तो अभ्यास केल्यानंतर गोरेगाव मधील एक जागा कारशेडसाठी निश्चित करण्यात आली.मुंबईकर सुखावला आता आपण काहीच महिन्यात मेट्रो ने प्रवास करू या विचारत खूष झाला. पण मुंबईकरांच्या पदरी काही
इगोईस्टिक लोकांमुळे ते काम नवीन सरकार ने थांबवलं आणि आरे कारशेड ला आता काहीही काम होणार नाही असं सांगून कांजूरमार्ग ला कारशेड उभे करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण कसं पर्यावरणासाठी खूप चांगलं काम केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
खरं तर आरे मध्ये कारशेड होणं हे चांगलं आहे
खरं तर आरे मध्ये कारशेड होणं हे चांगलं आहे
पर्यावरणाच्या दृष्टीने पण इगोईस्टिक लोकांना तितकं कळेल तर ना... असो पण कांजूरमार्ग ला कारशेड हलवणे म्हणजे 'राहायचं सांगली ला गाडी लावून यायची नरसोबाच्या वाडीला असं झालं'.
पण आता झालं असं की कांजूरमार्ग ची जी जागा आहे ती आहे मीठाघराची आणि ती येते केंद्राच्या अधिकारात . देवेंद्र जी सरांनी पूर्ण जागेचे काम सर्वांच्या परवानग्या घेऊन केलं पण या सरकारने ज्यांची जागा त्यांना पण साधं विचारलं नाहीये.
काहीही होवो कारशेड आरेलाच होणार !