जवळपास ७ नोव्हें.२०२० रोजी जगातील सगळ्यांची उत्सुकता ताणून धरणारा USA इलेक्शन चा निकाल आला आणी राष्ट्रअध्यक्षपदी "जो बायडन" व उपराष्ट्रध्यक्षपदी "कमला हॅरिस" या विजयी झाल्या. (१)

#धागा #म #रिम #Threadकर

या दोन्ही उमेदवारांचा विजय हा USA नाही तर जगासाठी किती महत्वाचा होता हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. कारण Trump यांच्या Policy तुम्ही ४ वर्ष बघितल्या आहेतच.
असो आज आपण USA इतिहासातील "पहिल्या महिला उपराष्ट्रअध्यक्ष आणि आफ्रो-आशियन व कृष्णवर्णीय असणाऱ्या व भारतीय वंशाच्या (२)
असो आज आपण USA इतिहासातील "पहिल्या महिला उपराष्ट्रअध्यक्ष आणि आफ्रो-आशियन व कृष्णवर्णीय असणाऱ्या व भारतीय वंशाच्या (२)
कमला हॅरिस यांच्या बद्दल आणि विचारांबद्दल माहिती बघु.
आई श्यामला गोपालन ह्या तमिळी व वडील डोनल्ड हॅरिस जमैकन यांच्या पोटी कमला हॅरिस यांचा जन्म २०ऑक्टो १९६४ रोजी ऑकलंड कॅलिफोर्निया इथं झाला.
कमला यांना समाजसेवेचं बाळकडू हे आईकडूनच मिळालं होत आणि त्यांच्या आईचा कमलांवर प्रचंड (३)

प्रभाव आहे हे त्या स्वतः मानतात. त्यांच्या आई ह्या ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ व मानवाधिकार कार्यकर्त्यां होत्या. तसं कमला ह्या खऱ्या अमेरिकेचं प्रतिनिधीत्व करतात कारण USA त सगळ्या धर्माचे आणि देशांचे लोकं दिसतील. कमलाना हिंदू, ख्रिश्चन पार्श्वभूमी आहेच त्यात त्यांचा नवरा ज्यु आहे.४
जो मूळ ऑस्ट्रियाचा आहे. लहानपणाचा बराच काळ कमला यांनी आजोबा P.V.गोपालन जे भारत gov.अधिकारी म्हणून झाम्बिया येथे होते त्यांच्या सोबत काढला.
कमला यांनी १९८६मध्ये हॉर्वर्ड Univ. तून राज्यशास्र आणि अर्थशास्त्र यांत पदवी घेतली.विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील ५
कमला यांनी १९८६मध्ये हॉर्वर्ड Univ. तून राज्यशास्र आणि अर्थशास्त्र यांत पदवी घेतली.विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील ५
तत्कालीन सिनेटर Alan यांच्यासाठी मेलरूम क्लर्क म्हणून काम केले. त्यावेळी Alan यांनीदेखील राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.
१९९० च्या सुमारास कमला हॅरीस यांनी कॅलिफोर्निया univ. कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि डेप्युटी डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून 6)
१९९० च्या सुमारास कमला हॅरीस यांनी कॅलिफोर्निया univ. कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि डेप्युटी डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून 6)
अल्मेडा काउंटी येथे काम करण्यास सुरुवात केली.
*२००४ला त्या san fransisco च्या पहिल्या कृष्णवर्णीय डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून निवडून आल्या.
*२०११ ला त्या कॅलिफोर्निया राज्यात अटर्नी जनरल पदावर येणाऱ्या पहिल्या महिला, पहिली आफ्रो-आशियन व्यक्ती म्हणून निवडून आल्या.

*२०१७ मध्ये रिपब्लिकन सिनेटर लोरेटा सानशेज यांचा पराभव करत अमेरिकन सिनेटमध्ये कनिष्ठ प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या.
अमेरिकन काँग्रेसच्या अप्पर चेंबरपर्यंत निवड होणाऱ्या हॅरीस या दुसऱ्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई-अमेरिकन महिला होत्या.

अमेरिकन काँग्रेसच्या अप्पर चेंबरपर्यंत निवड होणाऱ्या हॅरीस या दुसऱ्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई-अमेरिकन महिला होत्या.

कमला यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलाय LGBTQ यांचे हक्क, गुन्हेगारी न्याय सुधारणा धोरण, गोपनीयतेचा हक्क, ग्राहक संरक्षण, सार्वजनिक सुरक्षा etc बाबात काम केले आहेत.
मुळात अमेरिका हा स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांचा देश आहे.९)
मुळात अमेरिका हा स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांचा देश आहे.९)
सुरवातीला गोऱ्यांची संख्या जास्त होती परंतु नंतर ती कमी कमी होत गेली मग ती गुलामगिरी साठी आणलेल्या घटनानी असुदे किंवा जागतिकीकरणा मुळे असुदे. Trump यांनी २०१६ नंतर आल्यापासून अमेरिकेतील विविधतेचं विभागणीत रूपांतर केलंय. मग त्यात काळे-गोरे वादाला खतपाणी देणं,
असुदे की धार्मिकतेच्या नावाने विविधतेला तडे देणं असू दे.
या उलटं कमला हॅरिस यांच आहे. त्या म्हणतात USA हा सगळ्यांचा आहे. जेवढा गोऱ्यांचा तेवढाच कृष्णवर्णीयांचा.
Trump यांनी usa ची फाळणी करणं लावलाय असं त्या म्हटल्या. बर ही फक्त वर्णावरच नाही तर गरीब श्रीमंत अशीही आहे.११

हॅरिस यांनी याकडे लक्ष वेधले. काळ्यांचा लढा केवळ रंगानं काळ्या असणाऱ्या लोकांचा लढा राहिलेला नाही, तो संकटात असलेल्या बहुसंख्यांक अमेरिकींचा लढा झाला आहे. कोविड बाबतचं trump यांच्या विचित्र धोरणामुळे usa तील गरीब व मध्यम वर्गीय वर्गाला जबर फटका बसलाय,१२
हॅरिस त्यांच्यासाठी उपाययोजना कराव्यात म्हणून पुढाकार घेताय. USA त वाढत जाणाऱ्या विषमतेवर त्या बोलत असतात. सरकारने गरिबांना वाऱ्यावर सोडून दिलंय त्याबद्दल त्या टीका करतं असतात. सध्या जगात वर्ण आणि धर्मावरून एखाद्यावर टीका करून मूळ प्रश्नांना टाळून देण्याची लाट आली आहे.१३
हॅरीस मात्र मुख्य प्रश्नांवर बोलतात कारण माणसं महत्वाची की त्यांचा धर्म महत्वाचा, माणसं महत्वाची की त्यांचा वर्ण महत्वाचा असाही प्रश्न हॅरिस यांनी ऐरणीवर आणलाय.त्यांच्या घरातचं त्यांना वेगवेगळ्या धर्मांची, वर्णांची कमलाना पार्श्ववभूमी आहे.१४
अमेरिका हा सगळ्या अमेरिकन लोकांचा आहे असं त्या ठाम सांगतात. त्या अमेरिकेच्या आरोग्य प्रश्नांवर बोलतात, आर्थिक समस्या, वर्णभेद समस्या, शिक्षण, स्थलांतरीतांचे प्रश्न, आरोग्य विमा प्रश्न, covid समस्या यावर त्यांचा भर आहे.भारत-USA संबंधबाबत आता निवडून आल्यावर त्या धोरण १५
काय आणि कस ठरवतील हे बघावं लागेल,
कारण 370 आणि CAA वरून त्यांनी भारत सरकार ला याआधीही प्रश्न उपस्थितीत केले होते.
येणाऱ्या काळात आपण त्यांची कामगिरी बघुचं, पण फक्त एक भारतीय म्हणून त्यांच्या कडे न बघता एक कर्तबगार महिला म्हणून आपण त्यांच्याकडून शिकावं एवढंच इथे सांगतो.१६

आज संपूर्ण जगासाठी आणि स्त्रीयांसाठी त्यांचा हा लढा अभिमानास्पद आहे कारण जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या त्या पहिल्या महिला उपराष्ट्रध्यक्ष व विशेष म्हणजे पहिली कृष्णवर्णीय, आफ्रो आणि आशियन वंशाच्या व्यक्ती आहेत.
चुकल्यास नक्की सांगा
धन्यवाद
Source:Wiki, wire(nilu sr),net
चुकल्यास नक्की सांगा

धन्यवाद
Source:Wiki, wire(nilu sr),net