हे पहा ! किसान आंदोलनात "सिंटेक्स"च्या टाक्या भरून भरून लस्सी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे !
म्हणजे किमान 15 हजारांची लस्सीचे एकावेळेस वाटप ! आता "गरीब किसान" एकवेळेस एवढा खर्च करू शकतो काय ??
एवढेच नाही तर मोबाईल साठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे !
आता ह्या चार्जिंग साठी लागणाऱ्या विजेचे पैशे कोण भरत आहे ??
साध्या लग्नात जेवणाच्या वेळेस गोंधळ उडतो पण इथे एकदम शिस्तीत अगदी ठराविक वेळेस जेवणाची व्यवस्था होते ! सकाळचा चहा -बिस्कीट, त्यानंतर दुपारी पुरी-भाजी आणि रात्री गाजर हलवा, रोटी ,दाल अगदी सुग्रास सोय होत आहे !
तुम्हाला कुठेच कोणताच गोंधळ उडालेला दिसणार नाही ह्याचा अर्थ आंदोलनाचे एकहाती मॅनेजमेंट आहे ! बर आता ह्या आंदोलनाला "चेहरा" नाही ! कोण आहे ह्या आंदोलनाचा नेता ? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही ! कारण नेता दिल्यास "जनता विरुद्ध मोदी" असे चित्र उभे
करता येत नाही ! हाच प्रयोग शाहीन बाग येथे केला होता ! त्यातही कोणताच प्रमुख नेता नव्हता !
शाहीन बाग आंदोलनात देखील असेच लोक "अचानक" जमून एका जागी बसल्याचे दाखवण्यात आले, त्यांनी रस्ता अडवला, तंबू टाकले आणि आंदोलन सुरू झाले ! किसान आंदोलनात देखील हाच प्रकार करण्यात आला आहे !
गर्दी अचानक जमली असे भासवण्यात येऊन , स्ट्रॅटेजीक लोकेशनवर आंदोलन भरवण्यात आले !
तुम्ही साधा विचार करा,इतके लोक जमा झाली तर त्यांच्या स्वच्छतेचे काय ? अंघोळीची सोय काय ? आरोग्य तपासणीचे काय ?? पंढरपूरच्या वारीत ह्याच समस्या असतात पण त्याची सोय महिन्याभरापूर्वी केली जाते! पण इकडे
अचानक पणे सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत !
"कुदरती बिर्याणी" पेक्षा मोठा चमत्कार आहे हा !! 😅
आता लक्षात घ्या शाहीन बाग सारखा मोठा प्रकार इकडे होत असताना त्यात लेफ्टीस्ट गॅंग नसेल काय ? तर ती आहेच पण डायरेक्ट शाहीन बाग सोबत तुलना होऊ नये म्हणून "स्वरा भास्कर, फरहान अखतर
अनुराग कश्यप" ह्यारख्या प्रसिद्ध लेफ्टीस्टला बाजूला ठेवण्यात आले आहे ! उलट भाड्याने मिळणाऱ्या पंजाबी गायकांना पुढे करण्यात आले आहे ! ज्यायोगे मीडियाचे अटेन्शन किसान आंदोलनांला मिळत राहील ! आता मग कळीचा मुद्दा हा की ह्या गायकांच्या भाड्याचे पैशे कोण देत आहे ??
आता मी तुमचे लक्ष दुसऱ्या बाजूवर वेधू इच्छितो , तुम्हाला माहिती आहे का की पाकिस्तानी नागरिकांना आता दुबईचा व्हिसा नाकारण्यात येत आहे ???
पाकिस्तान मध्ये इम्रान-बाजवा ह्यांचे कंबरडे मोडण्यासाठी खूप मोठे आंदोलन केले जात आहे !
फ्रीडम फॉर बलुचिस्तानची मागणी जोर धरत आहे!
नेपाळ मध्ये हिंदू राजाचे राज्य वापस येऊन नेपाळची "हिंदुराष्ट्र" अशी पुन्हा ओळख निर्माण व्हावी यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे ! श्रीलंकेने भारताच्या मदतीने चीनचे कर्ज परत फेडण्याची घोषणा केली आहे ! जगात इज्जत गेल्याने चीन सोबत कोणी आर्थिक करार करण्यास तयार नाही आहे!
चीनच्या बँका डबघाईला गेल्या असून तिथे खाते दारांना स्वतःचेच पैसे काढण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे ! चीन-पाकिस्तान भारतावर दोन्ही बाजूने हल्ला करणार ह्या वलग्ना हवेत विरल्या असून एकटा भारत सर्व ठिकाणी चीनची सामाजिक ,आर्थिक,राजकीय, स्ट्रॅटेजीक कोंडी करत आहे🔥🔥
भारताच्या 20 जवानांनी चीनच्या 100 हुन अधिक जवानांचा खात्मा केल्याचा अतिभव्य शौर्याचा प्रकार अख्या जगाने पहिला आहे , त्यामुळे चीन विरुद्धच्या लढाईचे नेतृत्व आपसूकच भारताच्या खांद्यावर आले आहे ! आणि मोदीजी ते लीलया पेलत आहेत !! 🔥🔥
चीनची हालत इतकी गंभीर आहे की ...
"जिनपिंग हटाव चीन बचाव" ह्यासारख्या घोषणा चीनमध्ये दिल्या जात आहेत !!
पण कम्युनिस्ट मीडिया चीनचा अंतर्गत कलह झाकून ठेवतो आणि त्यामुळे सामान्य जनतेत चीन अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचा भास निर्माण होतो !
मग असा चीन भारता विरुद्ध छुपे युद्ध सुरू करतो आणि त्याचाच
परिणाम शाहीन बाग, किसान आंदोलना द्वारे दिसून येतो !
काँग्रेसचा 2008 ला चीन कम्युनिस्ट पार्टी सोबत करार झाला असल्याने , अश्या आंदोलनातून काँग्रेसचा राजकिय लाभ होतो आणि चीनचा आर्थिक ! त्यामुळे हे दोघे एकाच अजेंड्यावर काम करतात ! मोदींजींच्या काळात भारताच्या राजकारणाला जागतिक
महत्व प्राप्त झाले आहे म्हणूनच कृषी कायदे मागे घ्या असे कॅनडाचा पंतप्रधान मागणी करतोय ! त्याला इंग्लडचे 32 खासदार समर्थन देतायेत ! कधी बघितला होता का असा प्रकार ?? हे शक्य झाले कारण चीनच्या विरुद्ध भारताने लॉबी तयार केली असून ती अनेक ठिकाणी यशस्वी होत आहे! त्यामुळे चीनने त्यांचे
स्लीपर सेल ऍक्टिव्हेट केले असून , जो कोणी भारताविरुद्ध बोलत आहे तो सरळसरळ चीनचा हस्तक आहे हा एकमेव निष्कर्ष आहे !! अजित डोभाल ह्यांनी काही दिवसांपूर्वी "जिथे चीन हल्ला करेल तिथेच आम्ही हल्ला करू" असे उडत्या चालीचे विधान केले होते ! तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या !
पण अजित डोभाल ही कोणतीच गोष्ट सांगून करत नाहीत त्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ असा होतो की चीनने जरी त्यांच्या आवडीच्या ठिकाणी मोर्चा उघडला असला तरी भारत भारताच्या आवडीच्या पर्यायाने चीनच्या नाजूक जागेवर मोर्चा उघडणार आहे ! 😅🔥✌️ आणि ह्यानेच चीन टरकून आहे !
जागतिक महासत्ता बनण्याची भारताला न भूतो न भविष्यती अशी संधी चालून आली असून त्या संधीचे सोने करण्यासाठी मोदींजींच्या नेतृत्वाखाली भारत अहोरात्र जोमाने काम करत आहे ! असा नवीन भारत जगाला शांततेचा भरभराटीचा अनोखा काळ उपलब्ध करेल ह्यात शंका नाही 😇✌️
You can follow @khadaksingh_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.